संत संताजीचे अभंग

तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही – संत संताजीचे अभंग – ३

तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही – संत संताजीचे अभंग – ३

तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे ।
किंवा भक्तिमाय वसे पोटी ।। १ ।।
काय तुझ्या मागेँ कोण तुज सांगे ।
काय ते अभंग जाणितले ।।२।।
घाणाची घेऊनी बैसलासि बुधा ।
जन्म पाठिमागा का गेला ।।३।।
तुका म्हणे सर्व सांग तु मजला ।
सांगतो तुजला संतु म्हणे ।। ४।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही – संत संताजीचे अभंग – ३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *