संत संताजीचे अभंग

मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही – संत संताजीचे अभंग – ४

मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही – संत संताजीचे अभंग – ४

मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही नाही ।
आपुल्या कृपेने होईल सर्वथाही ।। १ ।।
होईल मज आणि माझिया कुळांशी ।
पांडुरंग मुळाशी सर्व आहे ।। २।।
संतु म्हणे ब्रम्ह ब्रम्हा सर्व जाणे ।
आपुले ते मन सुधारले ।। ३ ।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही – संत संताजीचे अभंग – ४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *