संत संताजीचे अभंग

भक्ति ते माऊली माझे – संत संताजीचे अभंग – ५

भक्ति ते माऊली माझे – संत संताजीचे अभंग – ५

भक्ति ते माऊली माझे नच पोटी ।
जाणे उठा उठी देवराया ।। १ ।।
भक्ति या भावाची रुनिया लाट ।
आलिंगितो तीस राञंदिन ।। २ ।।
संतु म्हणे आपुल्या कृपेचा प्रसाद ।
द्यावा वारंवार मजलागी ।। ३ ।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

भक्ति ते माऊली माझे – संत संताजीचे अभंग – ५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *