संत संताजीचे अभंग

सद्गुरुवाचोनी दाखविना कोणी – संत संताजीचे अभंग – २०

सद्गुरुवाचोनी दाखविना कोणी – संत संताजीचे अभंग – २०

सद्गुरुवाचोनी दाखविना कोणी ।
संसार मोहनी पडली असे ।। १ ।।
संसार करुनि पाचरी ओळखिल्या ।
उध्दरुनि नेल्या तुकोबाने ।।२।।
संतु म्हणे माझ्या सद्गुरुच्या कृपेने ।
पाचरी बसविल्या घाण्यामाजी ।।३।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

सद्गुरुवाचोनी दाखविना कोणी – संत संताजीचे अभंग – २०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *