संत संताजीचे अभंग

मनोभक्तीची करुनी लाठ – संत संताजीचे अभंग – २१

मनोभक्तीची करुनी लाठ – संत संताजीचे अभंग – २१

मनोभक्तीची रुनी लाठ ।
गुरुकृपेचा बसविला कठ ।।१।।
आगांवरि घेऊनि नेट । दाखवि ।
दाखवि वैकुंठीची वाट ।।२।।
अशी ही संतु तेल्याची लाट ।
कळिकाळाची …. फाट ।।३।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

मनोभक्तीची करुनी लाठ – संत संताजीचे अभंग – २१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *