संत सोयराबाई अभंग

निर्मळेसी करीतां स्नान – संत सोयराबाई अभंग

निर्मळेसी रीतां स्नान – संत सोयराबाई अभंग


निर्मळेसी करीतां स्नान ।
कोटी प्रयाग समान ॥१॥
तेथें करितां अन्नदान ।
स्वये तुष्टे नारायण ॥२॥
तेथें करितां प्रदक्षिणा ।
कोटि तीर्थ घडली जाणा ॥३॥
ऐसी विख्यात मेहुणपुरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

निर्मळेसी करीतां स्नान – संत सोयराबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *