संत सोयराबाई अभंग

उपाधी भक्तांसाठी – संत सोयराबाई अभंग

उपाधी भक्तांसाठी – संत सोयराबाई अभंग


उपाधी भक्तांसाठी ।
कां जगजेठी लाविली ॥१॥
तोडा तोडा मायाजाळें ।
कृपाबळें आपुलिया ॥२॥
पाहूं गुणदोष ।
पूर्वीची भाष सांभाळा ॥३॥
जगीं असुनी तूं बा हरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

उपाधी भक्तांसाठी – संत सोयराबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *