संत गोरा कुंभार मंदिर(तेर)

गोरा कुंभार मंदिर तेर

गोरा कुंभार मंदिर तेर उस्मानाबाद पासून २२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या पाउलखुणा आजही स्पष्ट जाणवतात. प्राचीन काळात प्रदेशासी व्यापार संबंध असलेले तेर हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबाकाका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्रला ज्ञात आहे. या गावात जुने राहते घर असून तेरणा नदीच्या काठावर त्यांची समाधी असलेले मंदिर आहे. तर येथील कांही मंदिरे स्थापत्यशास्त्राच्या बांधकामामुळे प्रसिद्ध आहेत. गावाच्या आग्नेय दिशेला श्री नृसिंहाचे एक जुने मंदिर आहे. तर गावच्या मध्यभागी त्रिविक्रमाच्या भव्य अशा मूर्ती समोर विष्णूची मूर्ती आहे.

हे पण पहा: संत साहित्य पुस्तके विकत घ्या 


गोरा कुंभार मंदिर तेर – कसे पोहोचाल


रेल्वेने

उस्मानाबाद रेल्वे स्टेशनपासून 18.7 किमी आणि लातूर रेल्वे स्टेशनपासून 52.1 किमी अंतरावर आहे.

रस्त्याने

जिल्ह्याचे मुख्यालय उस्मानाबादपासून 22 किमी लांब आणि लातूरपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published.