तीर्थक्षेत्र

संत महिपती मंदिर ताहराबाद

संत महिपती मंदिर ताहराबाद गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात आहे.

येथे संत महिपती महाराजांची समाधी स्थळ असून संत महिपती यांच्या कुळातील विठ्ठल मंदिर आहे.

ताहराबाद हा डोंगराळ भाग आहे.

महिपतीबुवा श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ (इ.स. १७९०) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निवर्तले.

ताहराबाद येथे बुवांचे राहते घर अजून उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे.

तेथून जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे.



शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

View Comments

  • या ग्रुपने जी संतांची किंवा अध्यात्मा विषयीची माहिती सर्वसाधारण लोकांना उपलब्ध करून दिली जात आहे त्याबद्दल जे यासाठी काम करत आहेत त्यांना धन्यवाद.

  • खूप छान माहिती आहे. संतचरित्र लेखन करणारे संत जनसामान्यांपर्यंत पोहचवणं हे खरंच खूप भाग्यवानाचे कार्य आहे.धन्यवाद.