sarth tukaram gatha

अभयाचें स्थळ – संत तुकाराम अभंग – 598

अभयाचें स्थळ – संत तुकाराम अभंग – 598


अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥१॥
तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥
पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥२॥
तुका म्हणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥३॥

अर्थ

अभया चे स्थळ व जेथे काही भिण्याचे कारण नाही असे आणि अचल केवळ हरीचे चरण आहे.त्यामुळेच मी हरिचरणावर विश्वास धरला आहे आणि त्यांचा दास होऊन राहिलो आहे.त्यामुळे माझे सर्व आवड पूर्ण झाली व याच कारणामुळे हरीच्या पायाची मला आवड लागली. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या कंठामध्ये केवळ हरीचे नाम आहे आणि त्यामुळेच माझ्या.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

अभयाचें स्थळ – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *