sarth tukaram gatha

आतां आम्हां हेचि काम – संत तुकाराम अभंग – 655

आतां आम्हां हेचि काम – संत तुकाराम अभंग – 655


आतां आम्हां हेचि काम । वाचे गाऊ तुझें नाम । वाहुनियां टाळी प्रेम । सुखें आनंदे नाचावें ॥१॥
अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥
गोदातटें निर्मळें । देव देवांचीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥२॥
तुका म्हणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥३॥


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

आतां आम्हां हेचि काम – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *