sarth tukaram gatha

ब्राम्हण तो नव्हे ऐसी – संत तुकाराम अभंग – 848

ब्राम्हण तो नव्हे ऐसी – संत तुकाराम अभंग – 848


ब्राम्हण तो नव्हे ऐसी ज्यासी बुद्धी । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥१॥
जयासी नावडे हरीनाम कीर्तन । आणीक नर्तन वैष्णवांचें ॥ध्रु.॥
सत्य त्याचे वेळे घडीला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥२॥
तुका म्हणे येथें मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें कुष्ट होय ॥३॥


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

ब्राम्हण तो नव्हे ऐसी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *