ह.भ.प.आण्णासाहेब महाराज जाधव

ह.भ.प.आण्णासाहेब महाराज जाधव


मो नं :- 9860713857

सेवा :- हार्मोनियम वाद

पत्ता :-  मु.पो. सोग्रस ता.चांदवड जि.नाशिक

सविस्तर माहिती :-  महाराजांना  वयाच्या 20 व्या वर्षापासून संत साहित्याची आवड होती.

त्यांनी आपली हार्मोनियम वादन व गायन कला ही अध्यात्मिक क्षेत्रांमध्ये करत असलेली सेवा सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे.

तुकाराम गाथा

ह.भ.प.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *