ह.भ.प बब्रुवान दिगंबर बिराजदार

ह.भ.प बब्रुवान दिगंबर बिराजदार

पत्ता :ह,भ, प, बब्रुवान दिगंबर बिराजदार मुक्काम पोस्ट लामजना तालुका औसा जिल्हा लातूर विभाग मराठवाडा

ह.भ.प बब्रुवान दिगंबर बिराजदार

माझे शिक्षण दहावी पास असून मी सांप्रदायिक सेवा पाच वर्षापासून करतो त्यामध्ये भजन हरी किर्तन शिव किर्तन ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ शिव कथा राम कथा तुकाराम चरित्र कथा शिव कथा तसेच प्रबोधन पर किर्तन हरी भजन शिव भजन हे ही करतो