ह.भ.प.दत्ता महाराज भास्कर शिंदे

ह.भ.प.दत्ता महाराज भास्कर शिंदे

पत्ता :मु,पो बेलगाव ता, कर्जत जि, अहमदनगर

ह.भ.प.दत्ता महाराज भास्कर शिंदे

माझं शिक्षण बी.एस.सी  झालं असून आता एम.ए.म्युजिक ची पदवीचे शिक्षण घेत आहे मला आध्यात्माची खूप आवड आहे. लहान असल्या पासून किर्तनामध्ये गायन करायचो पण आता काही वर्षांपासून किर्तन,प्रवचन,शिवशंभू चरित्र देखील करतो मला यामध्ये खूप खूप मोठा आनंद वाटतो. माझं आयुष्य भर मला या वारकरी संप्रदायाची आणि भगवंताची सेवा त्या पांडुरंगाने करून घ्यावी हीच त्या भागवंताचर्नी प्रार्थना राम कृष्ण हरी.