ह.भ.प दुर्गाताई संतोष मराठे

ह.भ.प दुर्गाताई संतोष मराठे

पत्ता :शिवरायनगर , भोईवाडा ,मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर जि. जळगांव

ह.भ.प दुर्गाताई संतोष मराठे

माझे खामगाव येथे शिक्षण बी.ए पदवी पर्यंत झालेले असून मी १९९९ मध्ये  इयत्ता १० वी ला शिक्षण घेत असताना कीर्तनाला सुरुवात झाली ते आजतागायत १६७३ कीर्तन सेवा अनेक जिल्ह्यातील गावात केलेल्या आजही व यापुढीही मुक्ताई च्या कृपेने कीर्तन सेवा  सुरू राहतील …आई साहेब मुक्ताई व्यास गादीवर असताना कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय व संस्कृतीचे प्रबोदन करवून घेत असतात.व आईसाहेब कायम पाठीशी असल्याचा विश्वास असतो …जय मुक्ताई