ह.भ.प चंद्रकांत पांडुरंग कारंडे

ह.भ.प चंद्रकांत पांडुरंग कारंडे

ह.भ.प चंद्रकांत पांडुरंग कारंडे


मो : 8369139711

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य

पत्ता : ओंकार ऑर्केड गृहनिर्माण संस्था ए विंग सातवा मजला रुम नं 704 बिकानेर स्वीटस च्या बाजूला न्यु पनवेल ता.पनवेल जिल्हा रायगड

मी एम ए बी एड आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. २००६ पासून वारकरी संप्रदाय मध्ये सक्रिय आहे. मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्र २४ चा दिंडी प्रमुख संचालक व सरचिटणीस आहे.संताचा विचार हाच जीवनाचा आधार म्हणून कार्यरत आहे.आळंदी संस्थेनेही २०१५ साली वारकरीभूषण हा आळंदी मध्ये मानाचा पुरस्कार प्रदान केला.प्रवचन व अभंग गायन तसेच व्यन मुक्ती चे कार्यक्रमात अग्रेसर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *