ह.भ.प अभिजीत महाराज जाचक

ह.भ.प अभिजीत महाराज जाचक

सविस्तर माहिती

ह.भ.प शब्दप्रेमी अभिजीत महाराज जाचक

पत्ता :- रा . कसबे पाटस ता.दौंड जि. पुणे  

शिक्षण :- इंजिनिअर इन मेकॅनिकल डिपार्टमेंट, M.A. इन मराठी.

सेवा :- युवा किर्तनकार 

मो :- 7756009151

सविस्तर माहिती :- ह.भ.प अभिजीत महाराज जाचक हे संत साहित्य चे विशेष अभ्यासक ज्ञानेश्वऱी चिंतन प्रवक्ते आहेत.महाराज कीर्तन,प्रवचन समाज प्रबोधन करतात.त्याच बरोबर महाराज शिव चरित्रकार आहेत.अशा पद्धतीने महाराजांनी वारकरी संप्रदाय चा वसा टिकवून ठेवला आहे.

ह.भ.प  अभिजीत महाराज जाचक