ह.भ.प.ज्ञानेश्वरजी महाराज घुले

ह.भ.प.ज्ञानेश्वरजी महाराज घुले

सविस्तर माहिती

ह.भ.प.ज्ञानेश्वरजी महाराज घुले

ह.भ.प.ज्ञानेश्वरजी महाराज घुले

पत्ता :– रा.नवाबवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड

शिक्षण :– भागवताचार्य/रामायणाचार्य श्री ज्ञानेश्वरजी महाराज घुले(M.A.संस्कृत बनारस संस्कृत हिंदू विश्व विद्यालय)

सेवा :- किर्तनकार

सविस्तर माहिती :– महाराज प्रवचनाच्या माध्यमातून श्रीमद्भागवत कथाकार,राम कथा देवी भागवत कथा,शिव महापुराण कथा,संत चरित्र कथा हे लोकांपर्यंत पोहोचवतात.तसेच महाराजांचा श्री क्षेत्र पैठण,श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी संत साहित्याचा अभ्यास झालेला आहे. श्री क्षेत्र ऋषिकेश (उत्तराखंड) येथे वेदांत शास्त्राचे अध्यायन आणि श्री धाम वृन्दावन येथे कथेचे अध्ययन पूर्ण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे कथा व कीर्तनासाठी कुठल्याही प्रकारचे मानधन न ठरून कथा कीर्तन करून जण सामान्य माणसापर्यंत संत विचार पोहोचवण्याचे असे अनमोल कार्य महाराज करत आहेत.

मो :-9763675509

ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज घुले