ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पावडे

ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पावडे

सविस्तर माहिती

ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पावडे

पत्ता :- रा. वाडा ता.खेड जि.पुणे

 शिक्षण :- H.S.C. उत्तीर्ण

सेवा :- किर्तनकार

सविस्तर माहिती :- महाराज  गेल्या २५ वर्षापासुन महाराष्ट्रातील अनेक शहरे व खेडोपाडी जाऊन किर्तन प्रवचन च्या माध्यमातून सेवा करुन संत साहित्या चा प्रचार व प्रसार करत आहेत. तसेच ज्ञानेश्वर महाराज हे  गेल्या ३० वर्षापासून वाडा ते आळंदी पायी दिंडी सोहळा चालवत आहेत. ते  सध्या अखिल भारतीय साहित्य परिषद खेड शाखा उपाध्यक्ष आहेत. प्रत्यक्ष आई वडिला व गुरु यांनाच देव मानुन तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी भागवत, रामायण महाभारत या व इतर ग्रंथाचे अध्ययन केले.वारकरी संप्रदायासाठी असे ते अनमोल कार्य करत आहेत.

मो  :-  9822766217

कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा.9822766217

ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पावडे