ह.भ.प.हणमंत महाराज गायकवाड

ह.भ.प.हणमंत महाराज गायकवाड

ह.भ.प हणमंत महाराज कोष्ट गावकर 


मो :- 9422657395

सेवा :- किर्तनकार

पत्ता :- मु.पो. कोष्ट गाव ता. रेणापूर जि. लातूर ह.मु. ज्ञानेश्वरी निवास हनुमान मंदिराच्या मागे आदर्श क्लासेसच्या पश्चिमेस बार्शी रोड प्रकाश नगर लातूर .

शिक्षण :- एम.ए.डीएड, पुरस्कार :- राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक

सविस्तर माहिती :-   महाराज ना पहल्या पासून वारकरी संप्रदाय साठी सेवा करण्याची इच्छा आहे.व ते आम्हाला मोलाची साथ देऊन मनामध्ये सेवेची भावना ठेऊन आम्हाला ते मदत करत आहेत. व संत साहित्याचे अभ्यासक व उपासक आहेेत.आणि महत्वाच म्हणजे ते स्वत: शिक्षक असून कीर्तन करतात आणि वारकरी सांप्रदायाचे प्रचारक काम मनापासून व तळमळीने करतात.

 

3 thoughts on “ह.भ.प.हणमंत महाराज गायकवाड”

  1. खुप चांगले प्रबोधनात्मक काम करत आहात महाराज

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *