ह.भ.प गजानन महाराज काळे

ह.भ.प गजानन महाराज काळे

सविस्तर माहिती

ह.भ.प गजानन महाराज पत्ता :- रा . शिरोली बु. ता. जुन्नर जि. पुणे

शिक्षण :– B.A पुणे विद्यापिठ, M.A. टिळक विद्यापीठ पुणे महाराष्ट्र तसेच
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी ( देवाची )माजी विद्यार्थी होते. आणि त्यांना कुलस्वामी खंडेराय चरित्र कथेमध्ये डाँक्टरेट मिळाले

सेवा :- किर्तनकार

सविस्तर माहिती :- ह.भ.प गजानन महाराज काळे याचा मुलगा चि. हृषिकेश गजानन महाराज काळे इयत्ता 10 वी मध्ये आहेत व ते सुंदर पोवाडा गायन करतात. युट्यूब ला त्यांचा Kalpesh Gund ह्या
नावाने चॅनल वर पहायला मिळेल.

मो :- 9921535034 / 9766596274

कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा.9921535034

ह.भ.प गजानन महाराज काळे