ह.भ.प बळीराम महाराज यादव

ह.भ.प बळीराम महाराज यादव

ह.भ.प बळीराम महाराज यादव


मो :- 8805338819 / 9545196321

सेवा :- किर्तनकार

शिक्षण :- श्रीगुरू देहुकर माऊली फड पंढरपुर, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा.B.M.शिरसगावकर

पत्ता :- रा. शिरसगांव ता. कडेगांव जि. सांगली

सविस्तर माहित :- ह.भ.प बळीराम महाराज यादव हे आदर्श किर्तनकार,तुकाराम गाथा पारायण केसरी,पारायणआचार्य,गायक,काकडा,व,हरिपाठ,पाठांतर,व,पारायण संयोजक,दिंडीचालक,प्रवचन, हारर्मोनियम,तबला,वादक,गाथा,भजन,वारंकरी,सांप्रदायमधील,गुरूस्थान,गुरूगादी सेवक,देहुकर फडमानकरी,सद्गगुरूशंकर महाराज दत्त ट्रस्ट शिरसगांव,संस्थापकअध्यक्ष असे वारकरी संप्रदाया साठी अतिशय उत्कृष्ट कार्य ते करत आहेत. असे हे परिपुर्ण व्यक्ती महत्व आहेत.

1 thought on “ह.भ.प बळीराम महाराज यादव”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *