ह.भ.प. प्रल्हाद महाराज गिगांवकर

ह.भ.प. प्रल्हाद महाराज गिगांवकर

ह.भ.प. प्रल्हाद महाराज गिगांवकर (मुळनांव – खंडु भावराव जाधव)


मो.न :-9545554273

सेवा :-कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता :-रा. गिगांव, पो. रोंझाणे, ता. मालेगांव, जि. नाशिक

महाराजांचे शिक्षण दहावी पर्यंत झालेले आहे.

महाराज गेल्या पंचवीस वर्षापासुन किर्तन, प्रवचन व ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ चालवतात.

श्री. जोग महाराज वाररी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी.

वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमाप्रमाणे सांप्रदायाचा प्रचार आणि प्रसाराचे काम अविहतपणे सुरु आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *