ह.भ.प संजय महाराज बगाड

ह.भ.प संजय महाराज बगाड

पत्ता :मु घोडेवाडी ता दिंडोरी जि .नाशिक

ह.भ.प संजय महाराज बगाड

महाराज कीर्तन व प्रवचन करतात तसेच महाराज गायनाचार्य आणि हार्मोनियम वादक पण आहे.

महाराजांचे शिक्षण एम.ए मराठी झाले आहे.

महाराजांना वारकरी संप्रदायातील १२ वर्षाचा अनुभव आहे.