ह.भ.प रमेश महाराज पांचाळ

ह.भ.प रमेश महाराज पांचाळ

पत्ता :- रा . कामोठे, नवी मुंबई

शिक्षण :- B.com आय टी आय -इलेक्ट्रॉनिक,गुरुवर्य ह भ प श्री निवृत्ती महाराज रवीकर यांच्याकडुन बालपणापासून हरिपाठ, काकड्याचे भजन, साम्प्रदायीक चाल आणि सामुदायिक गाथा -ज्ञानेश्वरी वाचन -पठण यांचे अमूल्य संस्कार प्रशिक्षण.
आनंदसम्प्रदाय भुषण द्गुरू ह भ प श्री आम्रूतेदादा महाराज वाटेफळ, अहमदनगर यांच्याकडून २०१३ ला अनुग्रह प्राप्त झाला. हार्मोनिअमची आवड आहे.प्रशिक्षण घेत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *