ह.भ.प.रोहन महाराज शिंदे सौताडेकर

ह.भ.प.रोहन महाराज शिंदे सौताडेकर

पत्ता :रामेश्वर सौताडा (बीड)

ह.भ.प.रोहन महाराज शिंदे सौताडेकर

महारांचे शिक्षण bcs agri पूर्ण आहे.

सौताडेकर फडाचे पाईक

भगवान रामेश्वर सौताडा चे चोपदार

३५० वर्ष्याची वारकरी परंपरा

घरातील वारकरी वातावरण त्यामुळे काकडा,हरिपाठ ,फडावर नित्य ९० वर्षे सुरू असणार

भागवती रामायण , ज्ञानेश्वरी, गाथा भजन, सोमवार ,गुरुवार,एकादशी ,संत पुण्यतिथी निमित्त भजन ,कीर्तन कार्यक्रम

फक्त एकच भाव माझ्या वडिलांची मिरासी गा देवा राम कृष्ण हरी