ह.भ.प श्रीरंग मनोहरनाथ दिवाण

ह.भ.प श्रीरंग मनोहरनाथ दिवाण

ह.भ.प श्रीरंग मनोहरनाथ दिवाण


मो.न :-८०८७०७६६७१

सेवा :-कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता :डॉक्टर श्रीरंग मनोहरनाथ दिवाण, श्रीवर्धन, आर्वीकर मार्ग,संघ मुख्यालयाजवळ, महाल,नागपुर,४४००३२.

एम .ए.मराठी, राज्यशास्त्र,पी.एच.डी.(संत साहित्य)

पूजनीय सद्गुरू श्रीमनोहरनाथ महाराजांचे जेष्ठ सुपुत्र. एकनाथ-देवनाथ परंपरेतील प्रवचनकार

विषय

श्रीमद्भागवत, रामायण, शिवपुराण, गणेश पुराण, देवीभागवत,संत साहित्य इतिहास,विष्णू सहस्त्रनाम.

अनुभव : मागील वीस वर्षापासून महाराष्ट्र ,मध्य प्रदेश, तसेच आफ्रिकेतील देशांमध्ये जाऊन भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार.

सात दिवसीय भागवत कथा राम कथा शिवपुराण था देवी भागवत कथा तसेच नामस्मरण साधना,अध्यात्मिक मानसशास्त्र, संत साहित्य , नवनाथ कथा,यावर प्रवचने केली आहेत.

ज्योतिषाचार्य -कुंडली द्वारे समस्या मार्गदर्शन.

 अंकतज्ञ -जन्मतारखेनुसार समस्या मार्गदर्शन

वास्तूतज्ञ- वास्तू दोष लेखक मार्गदर्शन

कवी–श्रीआनन्दी स्वामी जालना व श्रीभाऊसाहेब वैद्य नागपूर यांच्या पद्य चरित्राचे रचयिता, याशिवाय इतर विषयांवर काव्य.

लेखक-नवनाथ कथा अध्यात्म व विज्ञान हे पुस्तक प्रकाशित, तसेच इतर स्फुट लेखन.नागपूर,४४००३२.मो.९१४६९६०५७२ ,८०८७०७६६७१.

ह.भ.प श्रीरंग मनोहरनाथ दिवाण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *