ह.भ.प. सुनिल महाराज यादव

ह.भ.प. सुनिल महाराज यादव

सविस्तर माहिती

ह.भ.प. गुरुवर्य सुनिल महाराज यादव

पत्ता :- रा.मिरढे ता.फलटण जि. सातारा

शिक्षण :- M.A (English)

सेवा :- राष्ट्रीय कीर्तनकार,प्रवचनकार


मो :- 9011530130

सविस्तर माहिती :- ह.भ.प.सुनिल महाराज यादव यांचे  वय-42 वर्षे आहे ते वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार आहेत.त्यांनी आपल्या कीर्तनाची सुरुवात 1996 साली केली.आता ते संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत आहेत.त्यांनी आत्तापर्यंत सुमारे 9000 हजार हुन अधिक कीर्तने केली आहेत.व त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करत आहेत.
त्यांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

ह.भ.प. गुरुवर्य सुनिल महाराज यादव

https://youtu.be/zovewUml0rI