ह.भ.प. वैभव देशमुख महाराज

ह.भ.प. वैभव देशमुख महाराज

ह.भ.प. वैभव देशमुख महाराज


मो.न :-९९२२५८८००९

सेवा :-कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता :-वृंदावन नगर कारेगाव रोड उघडा महादेव जवळ परभणी ४३१४०१

महाराजांचे शिक्षण बी.एस.सी. कॉम्पुटर सायन्स पूर्ण आहे.

महाराज ५  वर्षापासून युवा प्रबोधनकार तसेच कीर्तनकार कार्य करतात.

८०० पेक्षा जास्त कीर्तने गाव पातळीवर ग्रामाभियान अंतर्गत विनामुल्य पद्धतीत झाली .

गोशाळा तसेच मंदिर कार्य याची जनजागृती उत्तम साखळी पधतीत चालू आहेत .

जो जो दुखी भेटेल त्यास दुख मुक्त करणे या तत्वावर कार्य चालू आहे .

आलेली देणगी अथवा मानधन घाट निर्मिती , मंदिर जीर्णोद्धार , व जलाशय निर्मिती वृक्षारोपण या प्रकारे योग्य विनियोग केला जातो . ८० % समाजकार्य २० % अद्यात्म हां नियम अंगीकारून कार्य चालू आहे .

राम कृष्ण हरी.


कृषी क्रांती 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *