ह.भ.प विशाल महाराज सुतार

ह.भ.प विशाल महाराज सुतार

पत्ता :भोसरी पुणे

ह.भ.प विशाल महाराज सुतार

महाराजांचे शिक्षण १२ वी पूर्ण आहे.

२ वर्ष झाले प्रवचन करतात,

माझा अनुभव हे मनुष्य जन्म  फक्त परमात्मा प्राप्तीसाठी झाला केवळ याच जन्मामधी मानव भक्ती करू शकतो हा अनुभव आला मला