ह.भ.प विष्णु महाराज

ह.भ.प विष्णु महाराज

सविस्तर माहिती

 

ह.भ.प विष्णु महाराज

पत्ता :- रा.लींबोडी ता. आष्टी जि. बीड

सेवा :- किर्तनकार

मो :- 9604576718

सविस्तर माहिती :- रामगड संस्थान  या संस्थानाची स्थापना 1 जानेवारी 2008 या दिवशी जीर्णोद्धार कार्य हाती घेतले या देवस्थानात पूर्वीपासून खूप जुन्या सांगता येतील याची पूर्व बाजूला पाण्याचा मारुती पश्चिम बाजूला दादेगावचा रामराया दक्षिण दिशेला मदन महाराज उत्तर दिशेला मोहटा देवस्थान आहे या ठिकाणी जुने माणसं सांगतात रामप्रभू या वाटेने जाताना पाणी पिऊन या ठिकाणी विश्रांती केलेली आहे असे सांगतात काही मुलं जनावर सांभाळत असताना एक दिवशी गाईने दोन बैलांना जन्म दिला त्या दिवशी दोन बैलाला माणसा सारखी बुद्धी होती.इथे येणारे भक्तजन आपला नवस आपल मनोगत या जागेवर बोलून दाखवतात व त्यांची मनोकामना पूर्ण होते. या ठिकाणी प्रसिद्ध विजविहरा आहे इथे लिगाचा मारुती आहे सात लीग डोक्यावर असणारा हा महाराष्ट्रातील पहिली मूर्ती आहे इथे लिंबाचा पाला कडू लागत नाही ही एक विशिष्ट गोष्ट आहे.महत्वाच म्हणजे रामगड या संस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. आमच्या या रामगडला ला नक्की भेट द्या.

ह.भ.प विष्णु महाराज