ह.भ.प विठ्ठल बोवा शेळके

ह.भ.प विठ्ठल बोवा शेळके

ह.भ.प विठ्ठल बोवा शेळके


मो :- 8805722241 /9561317125

सेवा :- किर्तनकार

पत्ता :- रा. भोनगाव ता. शेगाव जि. बुलढाणा

सविस्तर माहिती :- महाराज महाराष्ट्र वारकरी परिषद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म २३|७|१९७८ वार – बुधवार आषाढ शु एकादशी तसेच १९९० पासुन वारकरी सांप्रदायात सक्रिय समाज सेवा तथा प्रबोधनाची आवड आहे. त्यांचे गुरु श्रीगुरू – श्री ह.भ.प गुरूवर्य वै श्रीराम महाराज मेहुनकर मार्गदर्शन -श्री ह.भ.प गुरूवर्य ब्रंम्हनिष्ठ वै बबन महाराज शेळके यांचे लाभले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *