ह.भ.प.शिवाजी महाराज शिंदे

ह.भ.प.शिवाजी महाराज शिंदे

सविस्तर माहिती

ह.भ.प.शिवाजी महाराज शिंदे

पत्ता :- रा. केडगाव जि. अहमदनगर

शिक्षण :- संगीत विशारद पूर्ण

सविस्तर माहिती :- त्यांना लोकसाहित्य चे काम करतात व अनेक पुरस्काराणे सन्मानित आहेत.त्यांचे अंधश्रद्धा दूर करण्यामागे विशेष प्राधान्य.तसेच राजर्शी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले याच्या विचाराचा वारसा चालवतात.तसेस बुद्ध तत्त्वज्ञान यामध्ये प्राविण्य मिळवले आहे.लोकसत्ता संघर्षते मधून संत साहित्य वरती लोक कलेवरती लेख आहेत.तसेच अहमदनगर केडगाव मध्ये त्यांचा ए एस म्युझिकल्य अहमदनगर (केडगाव) या नावाने शॉप आहे.

JPSK MUSICAL STORE

मो :- 8975444212

कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा.8975444212

ह.भ.प.शिवाजी महाराज शिंदे