ह.भ.प.सौ. वर्षा टाकळीकर
२०१७ साली दादर चे अखिल भारतीय कीर्तन महाविद्यालयातून किर्तनालंकार पूर्ण केले. २०२० मध्ये कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक येथून तीन वर्षांचे बीए किर्तन शास्त्र पूर्ण केले. आतापर्यंत चाळीस कीर्तने झालीत. श्री राम जन्माचे ,श्नीहनुमान जन्माचे,श्री गणेश जन्माचे,श्री दत्त जन्माचे, श्रीकृष्ण जन्माचे किर्तन नेहमी करते .याशिवाय ऐतिहासिक पौराणिक आणि सामाजिक विषयांवर ही किर्तन करते. राष्ट्रीय कीर्तन सुद्धा करते. रसायनशास्त्र विषयात Msc केले आहे मुंबईला बांद्रा पश्चिम येथे आर डी नॅशनल कॉलेज येथे प्राध्यापिका म्हणून काम करते……मचे शिक्षण, तुम्ही किती वर्षांपासून सेवा करता, आपला अनुभव सविस्तर टाका.