ह.भ.प कृष्णा मुंगसे केळगावकर

ह.भ.प कृष्णा मुंगसे केळगावकर

पत्ता :हनुमानवाडी,केळगाव,चाकण आळंदी रोड.

ह.भ.प कृष्णा मुंगसे केळगावकर,आळंदी देवाची

माझे शिक्षण एफ.वाय असून मी १० ते १५ वर्षे  कीर्तन प्रवचन सेवेत  आहे. संप्रदयाचा पाईक असून ,संतांना आलेले अनुभव व अनादी कालचे तत्वज्ञान याचा प्रसार होऊन मनुष्य जीवन हे कृतार्थ व्हावे ही माझी धारणा आहे किंबहुना सदगुरुचे मानस आहे व माऊली सुद्धा म्हणतात की

इये मऱ्हाठीचीये नगरी।ब्रम्हविद्धेचा सुकाळु करी। देणें घेणें सुखची वरी। होऊदे या जगा।।ज्ञा, असो ।।राम कृष्ण हरी।।