ह.भ.प. कुंडलिक (तात्या) पाटील महाराज धामणगावकर

ह.भ.प. कुंडलिक (तात्या) पाटील महाराज धामणगावकर

ह.भ.प. कुंडलिक (तात्या) पाटील महाराज धामणगावकर


मो : 9823963479

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : मु .पो. धामणगाव दु ता .बार्शी जि. सोलापूर

एम .ए .बी.एड ,सीटेट, सेट ,नेट, पी.एच.डी( अॅपियर) श्री संत माणकोजी बोधले महाराजांच्या पवित्र कुळात जन्म . २०१५ पासून कीर्तन प्रवचन  सेवा सुरू. तरुण वर्गाला  संत विचार पटवून देण्याचं महत्त्वाचं कार्य .संत विचारावर डोळस श्रद्धा असणारा, शुद्ध आचार -विचार असणारा समाज निर्मितीसाठी  स्वआचरणातून प्रयत्न .रोखठोक व परखड भाषा हे वैशिष्ट्ये. अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्रात सहभाग.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *