ह.भ.प.नंदकुमार महाराज सोनमळे म्हसवेकर सातारा

ह.भ.प.नंदकुमार महाराज सोनमळे म्हसवेकर सातारा

ह.भ.प.नंदकुमार महाराज सोनमळे म्हसवेकर सातारा


मो : 9657814960

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : मु.म्हसवे पो.वर्ये.ता. जि सातारा

शिक्षण १२ वि विज्ञान झाले आहे .महाराज २००५ पासून सेवा करतात .

अनुभव सागावयाचा झाल्यास  ज्ञानेश्वरी च्या 18वा अध्याय  ओवी 929

पैं आघविया जगा जें विख । तें विख किडियाचें पीयूख ।
आणि जगा गूळ तें देख । मरण तया ॥ ९३० ॥ हा अनुभव मला आला आहे.

ह.भ.प. नंदकुमार महाराज सोनमळे म्हसवेकर सातारा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *