ह.भ.प नंदाबाई महाराज साध्दे

ह.भ.प नंदाबाई महाराज साध्दे

ह.भ.प नंदाबाई महाराज साध्दे


मो :-  95114 48448

सेवा :- किर्तनकार

पत्ता:- रा.दीघी, ता. गंगापुर,
जि. संभाजी नगर

शिक्षण :- बी.ए. अध्यात्मिक शिक्षण संगित ,मध्यम प्रथम संत कृपा वारकरी
शिक्षण संस्था,आळंदी ५ वर्षे.

सविस्तर माहिती :-नंदाबाई महाराज साध्दे यांना संगिताची आवड,आध्यात्माची ओढ,वाचन,हार्मोनियम वाजविने माउली गेली २०,२५ वर्षा पासुन,प्रवचन,किर्तन व भागवत कथा नीरुपण करतात. माउली वारकरी संप्रदाय साठी अतिशय मोलाचे काम करत आहेत  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *