ह.भ.प. पंकज महाराज कराड (जळगावकर )

ह.भ.प. पंकज महाराज कराड (जळगावकर )

ह.भ.प. पंकज महाराज कराड (जळगावकर )


मो : 9096608892

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : मु. पो -जळगाव ता. निफाड, जि. नाशिक

अध्यात्मिक शिक्षणाबरोबर इंजिनीरिंग शिक्षण झालेलं आहे आणि गेल्या ९-१० वर्षांपासून वाररी संप्रदायामध्ये अविरत पणे किर्तन प्रवचन च्या माध्यमातून सेवा करतोय.आणि अध्यात्मिक शिक्षण हे आळंदी मध्ये झालं. आणि संप्रदायामध्ये सेवा करण्यासाठी ज्यांचा बहुमोलाचा वाटा आणि आशिर्वाद आणि मार्गदर्शन  गुरुवर्य म्हणून लाभले ते.

श्री गुरुवर्य -*श्री श्री १००८  महंत महामंडलेश्वर अनंतदासजी महाराज कजवाडेकर, पिठाधीश्वर (अखिल भारतीय विश्व वारकरी परिषद अध्यक्ष   अखिल भारतीय कुंभ मेळा परिषद संत नामदेव महाराज खालसा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य )*

यांचा आशिर्वाद आणि मार्गदर्शनाने आज वारकरी संप्रदायामध्ये सेवा करत आहे.

राम कृष्ण हरी

फोन नंबर -९०९६६०८८९२,९३२२९०८७८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *