ह.भ.प. श्री दत्तात्रय महाराज पिंपरे

ह.भ.प. श्री दत्तात्रय महाराज पिंपरे

ह.भ.प. श्री दत्तात्रय महाराज पिंपरे


मो : 9833538411

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : मु. निपाणी, पो. आपटी, ता. जावली, जि. सातारा, राज्य महाराष्ट्र.

गेली २० वर्षापासून प्रवचन सेवा करीत आहे. तसेच ४ वर्षापासून किर्तनसेवा रीत आहे. तसेच मी मुंबई विद्यापिठाचा पदविधर आहे. अंधश्रध्दा निर्मुलन तसेच व्यसन मुक्ती आणि वारकरी सांप्रदायाचे महत्व व प्रचार करणे हाच ऊद्देश….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *