ह.भ.प. प्रदीप गोपाळ भुवड

ह.भ.प. प्रदीप गोपाळ भुवड

पत्ता :मु पो भिले मधली वाडी , तालुका चिपळून जी रत्नागिरी

ह.भ.प. प्रदीप गोपाळ भुवड यांचे शिक्षण  १० वि पा झालेले आहे. महाराज गेली १८ वर्ष झाली आपल्या वाणीतून  किर्तन प्रवचन सेवा मार्फत संत विचार समाजामध्ये पसरवण्याचे कार्य करत आहे.  अनेक लोकं व व्यसन मुक्त होऊन सुखाने संसार करत आहेत खूप समादान वाटत आहे.


ह.भ.प. प्रदीप गोपाळ भुवड