ह.भ.प प्रविण महाराज काळे. भागवताचार्य (मेहकर)

ह.भ.प प्रविण महाराज काळे

पत्ता :रा. गोहोगांव ता. मेहकर जि. बुलडाणा

ह.भ.प प्रविण महाराज काळे

श्री संत गजानन महाराज संस्था शेगाव येथे ४ वर्ष कीर्तन, प्रवचन, भागवत. ईत्यादी विषयाचे अध्यापन केले. नंतर आळंदी येथे वारकरी शिक्षण घेतले. ७ वर्षापासून कीर्तन भागवत ईत्यादी विषयावर समाजात कार्यरत आहे.