ह.भ.प संभाजी महाराज काळे

सविस्तर माहिती

ह.भ.प संभाजी महाराज काळे

पत्ता :-मु.काळेवाडी पोस्ट.डिस्कल ता. खटाव जिल्हा. सातारा ह.मु. संकल्प अपार्टमेंट रूम नं.B- 304 प्लॉट नं.83 सेक्टर.35 कामोठे नवी मुंबई..पिन नं 410209

शिक्षण :- 10 वी

सेवा :- कीर्तनकार,मृदंगवादक,तबला वादक

मो. नं :- 9967985362

सविस्तर माहिती :- महाराजांच दहावी शिक्षण पूर्ण झालेला आहे व ते civil contractor या पदावर नोकरी करत आहे. गोमाता यावरती महाराज व्याख्यान करत असतात. आणि विशेष म्हणजे गोमातेच्या गोमुत्राने महाराजांचा कॅन्सर ठीक झालेला आहे.