ह.भ.प. संदिप चंद्रकांत दुधाने

ह.भ.प. संदिप चंद्रकांत दुधाने

ह.भ.प. संदिप चंद्रकांत दुधाने


मो : 8454028697

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : 304/3रा माला, श्री समर्थ अपार्टमेंट अ विंग,कशेली टोल नाका जवळ,सनी ईकलिव्ह च्या मागे,कशेळी काल्हेर,भिवंडी,ठाणे

12 वी  पर्यंत शिक्षण घेतले आहे पूर्वप्रारब्धानुसार माज्या गुरूंच्या कृपाआशीर्वादाने अध्यात्माची मागील 7 ते 8 वर्ष ओढ लागून मागील 2 वर्ष पूर्वी प्रवचन सेवेस सुरुवात केली आहे अद्याप कीर्तन सेवा केली नाही परंतु पुढील वाटचाल तीच असेल गुरुकृपेने संतांच्या मार्गावरून जात असताना भगवंताच्या लीलांचे वर्णन करून समाजामध्ये भक्ती भाव निर्माण करण्याचे भाग्य माज्या नशिबी पडले हे सर्व संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आणि गुरू कृपेने लाभले.आयुष्यात एकच ध्यास पूर्वायुष्य बाजूला सारून उर्वरित आयुष्यात अध्यात्माचा अभ्या आणि भक्ती भाव मनाशी बाळगून भागवत कार्य करणे हीच इच्छा कायम असावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *