ह.भ.प शेखर महाराज जांभुळकर

ह.भ.प शेखर महाराज जांभुळकर

पत्ता :माऊली कृपा, शिवतेज नगर, गणेश मंदिरासमोर, हिंजवडी, तालुका - मुळशी, जिल्हा - पुणे, 411057.

ह.भ.प शेखर महाराज जांभुळकर

वाणिज्य शाखा पदवीधर असून 2004 पासून कीर्तन प्रवचन भजन क्षेत्रात आहे

4 वर्षांपासून देव माझ्याकडून कीर्तन आणि प्रवचन सेवा करवून घेत आहे

शांतिब्रम्ह श्रीएकनाथ महाराज मिशन च्या मार्फत हभप योगीराज महाराज गोसावी(नाथ महाराजांचे १४ वे वंशज) यांच्या सोबत ऑनलाईन वारकरी संप्रदाय परीक्षा या उपक्रमाच्या माध्यमातून देखील आम्ही समाजापर्यंत वारकरी संप्रदाय आणि संत विचार पोहचण्यासाठी तत्पर असतो

Youtube चॅनल फेसबुक पेज व्हाट्सएपच्या मार्फत देखील मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक सेवेचे कार्य आमच्याकडून होत आहे यात समाधान आहे.