ह.भ.प सुभाष नारायणराव गायकवाड

ह.भ.प सुभाष नारायणराव गायकवाड

पत्ता :मुक्काम पोस्ट उमरी (माळ्याची) तालुका जिल्हा परभणी

ह.भ.प सुभाष नारायणराव गायकवाड

महाराज १२ वर्षापासून संप्रदायची सेवा करतात,

सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहे.

महाराज गोपालन करतात त्यांची गोशाळा आहे.

आणि पंचगव्य निर्माण व विक्री करतात.