ह.भ.प पठारे आदित्य रत्नाकर

ह.भ.प पठारे आदित्य रत्नाकर

पत्ता :बनपिंप्री. ता-श्रीगोंदा जि-अहमदनगर.

ह.भ.प पठारे आदित्य रत्नाकर

महाराजांचे शिक्षण इ-१२वी पूर्ण आहे.

८ विला संस्थेत गेले त्या आधि गावाकडे तबला वादन शिकत होते.

संस्थेत गेल्यानंतर हरिपाठ वाजवायला शिकले.

हळु हळु किर्तन वाजवायला सुरुवात केली. आणि आता कीर्तनामध्ये चांगला पखवाज वाजवू लागले…