ह.भ.प श्री सुमंतराव गणपत हंबीर

ह.भ.प श्री सुमंतराव गणपत हंबीर

पत्ता :विश्वव्यापी मानवधर्म आश्रम मु.पो.पाटेठाण, ता.दौंड, जि.पुणे

ह.भ.प श्री सुमंतराव गणपत हंबीर

परमपुज्य सदगुरु ह.भ.प.श्री सुमंतबापुजी हंबीर, हे एक महान महात्मा व अध्यात्मातील एक अनुभवसिद्ध महापुरुष, आहेत. विश्वव्यापी मानवधर्म आश्रम पाटेठाण या अध्यात्मिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. अध्यात्म म्हणजे काय हे नेमकेपणानं सांगणारे एक महान तपस्वी आहे.