ह.भ.प. कु. स्वाती की. ठेंगणे ( भागवत कथा प्रवक्त्या )

ह.भ.प. कु. स्वाती की. ठेंगणे ( भागवत कथा प्रवक्त्या )

ह.भ.प. कु. स्वाती की. ठेंगणे (भागवत कथा प्रवक्त्या )


मो : 8669511014

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : मू.पो.ता. जि.यवतमाळ. महाराष्ट्र

अवघ्या बालपणापासुन शालेय शिक्षणा समवेत अध्यात्मिक शिक्षण भूवैकुठ  श्री पंढरपूर येथे घेऊन संपुर्ण शिक्षण  “Mater of science deagree ” पर्यंत अमरावती विद्यापिठातून प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण करुन प्रवचन, कीर्तन, श्रीमद भागवत कथा . करतच *राष्ट्रीय युवा स्वयंसेविका* आहे,  नुताच आंतरराष्ट्रीय नारी न्मान 2022  पुरस्कार प्राप्त हैद्राबाद येथे केलाआहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *